इराकमधील हिंसाचारात 43 ठार
इराकमध्ये एका विवाह समारंभात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 43 ठार तर 56 गंभीर जखमी झाले आहेत. इराकमधील चालू वर्षात झालेला हा मोठा हल्ला मानला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हल्लेखोरांनी विवाह समारंभाच्या ठिकाणी हल्ला चढवला यात 35 जणांचा जागीच मृत्यू झाला.
काही कालावधीनंतर याच परिसरात झालेल्या कार बॉम्बच्या स्फोटात आठ ठार तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत.