इराकमध्ये 20 जणांचे अपहरण
इराकच्या राजधानीत काही बंदूकधार्यांनी विद्यापीठात प्रवेश करत नऊ विद्यार्थ्यांसमवेत 11 जणांचे अपहरण केले. अगदी सिने स्टाइल पद्धतीने त्यांचे अपहरण करण्यात आले. दहशतवाद्यांनी यासाठी एक बनावट चेकपोस्ट तयार केले.
विद्यापीठाची गाडी येत असताना, गाडी तपासण्याचा बहाणा करत त्यांनी गाडीतील 9 विद्यार्थ्यांसमवेत इतर 11 जणांचे अपहरण केले.
दोन आठवड्यांपूर्वीच दहशतवाद्यांनी 40 विद्यार्थ्यांचे असेच अपहरण केले होते. त्यानंतर शाळा आणि महाविद्यालयाच्या गाड्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
दहशतवाद्यांनी या 20 जणांना अज्ञात ठिकाणी नेले असून, त्यांचा अजून कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.