1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

एलटीटीईचा प्रमुखपदी पद्मनाथन

लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलमचा (एलटीटीई) प्रमुख म्हणून सेल्वरसा पद्मनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. पद्मनाथनने संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे संकेत दिले आहे.

श्रीलंकेतील सैन्याने एलटीटीईचा पाडाव केल्यास दोन महिने झाले. यामुळे आता जिवंत असलेल्या बंडखोरांनी जमवून एलटीटीईचे कार्य पद्मनाथनने सुरु केले आहे. पद्मनाथन हा श्रीलंकेबाहेरून कार्यरत असल्याने श्रीलंकेच्या सरकारने त्याचा शोध घेण्याचे आवाहन विविध देशांना केले आहे.