कसाब वाट चुकला- हिलेरी
मुंबई हल्ल्यात अटक करण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब हा कट्टर नसून, केवळ त्याला काही जणांनी चुकीचा मार्ग दाखवल्याने तो वाट चुकल्याचे मत अमेरिकी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांनी व्यक्त केले.
काही जण तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यास परावृत्त करत असून, आधी त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. इंडोनेशियात झालेल्या हॉटेल हल्ल्यातही कट्टर इस्लामी दहशतवाद्यांचाच हात असल्याचे मत हिलेरी यांनी व्यक्त केले आहे.