1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

चीनमध्ये पावसाचे ७१ बळी

चीनमध्ये पावसाचे ७१ बळी
चीनच्या दक्षिण आणि पूर्व भागाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. पूरामुळे आतापर्यंत ७१ जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत.

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानंतर जियसांग आणि फ्युजन प्रांतामध्ये वेगाने वारे वाहत असून त्यामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. पूर आणि दरड कोसळल्यामुळे आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
About Writer
वार्ता