पाक पुरवणार दहशतवाद्यांची माहिती
इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख पी सी हल्दर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये होणार्या दक्षेस संमेलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.
भारत आणि पाक दरम्यान गुप्त माहिती परस्परांना देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी इस्लामाबादेत जाण्यापूर्वी स्पष्ट केले आहे.
दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांच्या विषयीची गुप्त माहिती मिळवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.गृहमंत्रालयाने यावृत्ताला दुजोरा दिला आहे.