1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

पाकमध्‍ये 11 दहशतवादी ठार

पाकमध्ये 11 दहशतवादी ठार
पाकिस्तानमध्‍ये सुरक्षा दलाने केलेल्‍या कारवाईत किमान 11 दहशतवादी ठार झाले आहे. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार दक्षिण वजीरिस्तानच्‍या सरोकई भागात सुरक्षा दलाने दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्‍ला केला. त्‍यात 11 आतंकवादी ठार झाले. सैन्‍य दलाच्‍या कारवाईमुळे परिसरात कर्फ्यु लावण्‍यात आला आहे.
About Writer
भाषा