बाराव्या शतकातील मॅग्नाकार्टाचा लिलाव

न्यूयार्क| भाषा|
तब्बल आठशे वर्षापूर्वी इतिहासकात पहिल्यांदाच मानवाधिकाराची व्याख्या करणाऱ्या मॅग्नाकार्टाच्या 17 हस्तलिखितांपैकी एकाचा लिलाव दोन कोटी दहा लाख डॉलरला झाला. सदबी या आंतरराष्ट्रीय लिलाव करणाऱ्या संस्थेमार्फत हा लिलाव झाला.

या महत्वपूर्ण दस्तऐवजाचा काल लिलाव करण्यात आला. एकाने फोनद्वारे बोली लावली होती. लिलावापूर्वी हा दस्तावेज दोन ते तीन कोटीच्या दरम्यान विकला जाण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

इंग्लिश रॉयल चार्टर मॅग्नाकार्टा 1297 मध्ये प्रकाशित झाली होती. त्यावर ब्रिटनचे महाराज एडवर्ड (पहिले) यांची स्वाक्षरी आहे. सदबीचे लिलावकर्ता रिडेन यांनी सांगितले की, या लिपीला जगातील सर्वात महत्वाचा दस्तावेज मानले जाते. स्वातंत्र्याची व्याख्या करणार्‍या काही महान दस्तावेजांपैकी मॅग्नाकार्टा एक आहे.

ते पुढे म्हणाले की, डिक्लेरेशन ऑफ इंडीपेंडन्स द कॉन्स्टीट्यूशन किंवा बिल ऑफ राइट्स यांचे पूर्वज शोधण्याचा प्रयत्न केला तर ते मॅग्नाकार्टा होय. मॅग्नाकार्टाच्या उपल्ब्ध असलेल्या 17 हस्तलिखितांपैकी पहिल्यांदाच एका हस्तलिखितांचा लिलाव झाला असून बाकीची हस्तलिखिते ब्रिटनच्या राष्ट्रीय अभिलेखागार कॅथेड्रल्स किंवा विद्यापीठात आहेत. याशिवाय एक हस्तलिखित ऑस्ट्रेलियात आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे ...

गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी  राज ठाकरे यांची घेतली  भेट
गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ...

Eid-e-Milad 2021: ईद ए मिलाद साजरा करण्यासाठी राज्य सरकारने ...

Eid-e-Milad 2021: ईद ए मिलाद साजरा करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली
ईद ए मिलाद हा सण मुस्लिम बांधवांचा आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर ...

ब्रिटीश खासदार सर डेव्हिड एमेस यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू

ब्रिटीश खासदार सर डेव्हिड एमेस यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू
ब्रिटनमधले कन्झर्व्हेटिव्ह खासदार सर डेव्हिड एमेस यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झालाय. ...

केरळात पुराच्या पाण्यात काहीच क्षणात घर वाहून गेलं ,व्हिडीओ ...

केरळात पुराच्या पाण्यात काहीच क्षणात घर वाहून गेलं ,व्हिडीओ व्हायरल
केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाची चित्रे चित्त थरारक आहेत.आतापर्यंत पूर, पाऊस आणि ...

ठाकरे सरकारचं मिशन 'दिवाळी ', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार ...

ठाकरे सरकारचं मिशन 'दिवाळी ', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आज महत्त्वाची घोषणा
सलग दोन वर्ष कोरोनाने उच्छाद मंडळ होता. त्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन लावावा लागला .या ...