बेनझीर आणि ९ चा योगायोग
पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येला कोण कारणीभूत आहे या विषयी दर दिवशी काही वेगळे प्रसिद्धीस येते आहे. पण नऊ हा आकडा बेनझीर यांच्या हत्येला कारणीभूत ठरल्याची एक वेगळी चर्चा आता सुरू झाली आहे. अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी यांनाही नऊ हा आकडा अशुभ ठरला होता. आता बेनझीर यांची हत्या आणि नऊ हा आकडा यांचा संबंध जोडला जातो आहे.
बेनझीर भुत्तो यांचा जन्म 1953 ला कराचीत झाला. या आकड्यांची बेरीज करता शेवटी नऊ हा आकडा उरतो. 1+ 9+ 5+ 3= 18, 1+ 8= 9. हा केवळ योगायोग मानला, तर 9 आकड्यांनी शेवट होणार्या अनेक संदर्भ किंवा घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. बेनझीर भुत्तो यांचे नाव उर्दूत लिहिले तर यातही उर्दूतील वर्णाक्षरांची संख्या 9 येते. त्यांच्या पहिल्या शाळेच्या नावाची बेरीजही 9 होते. LADY JENNINGS SCHOOL हे या शाळेचे नाव. इतका योगायोग अशक्यच म्हणावा लागेल.
प्राथमिक शिक्षणानंतर बेनझीर यांनी पुढील शिक्षण अमेरिकेतील हॉवर्डस विद्यापीठात घेतले, इंग्रजीत या विद्यापीठाच्या नावाची बेरीजही 9 होते. (HARVARD'S UNIVERSITY) बेनझीर यांचे लग्न 18 डिसेंबराला झरदारी यांच्या सोबत झाले.
1 +8 = 9 याचा शेवटचा आकटाही 9 येतो. पाकिस्तानात राजकीय उलथापालथ झाल्या नंतर त्यांना देश सोडावा लागला होता आणि त्या 9 वर्षींसाठी देशाबाहेर गेल्या होत्या. 1998 ला त्यांनी पाकिस्तान सोडले. या सर्व आकड्यांची बेरीजही 1+ 9+ 9+ 8= 2+ 7= 9 येते. मुशर्रफ यांना टक्कर देण्यासाठी त्या पाकिस्तानात परतल्या ते वर्ष होते 2007 या वर्षाची आकडेमोड करता 2+ 0+0+ 7= 2+ 7= 9 नेच याचा शेवट होतो. त्या पाकिस्तानात परतल्यानंतर त्यांच्यावर पहिला हल्ला झाला तो दिवस होता १८ डिसेंबर. या सर्वांचा शेवटी येणारा आकडा हा 9 आहे.
दुसर्यांदा त्यांच्यावर हल्ला झाला तो दिवस होता 27 डिसेंबर आणि त्यांचा मृत्यू झाला ते वर्ष होते 2007. या सर्वांची बेरीज करता त्याचाही शेवटचा आकडाही 9 येतो. बेनझीर यांचा कार्यकाल 1953 ते 2007 पर्यंत होता. या सर्वांची बेरीज करता 54 हा आकडा निघतो. या दोघांची बेरीज 5 +4= 9 होते. बेनझीर यांच्या हत्येमागचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. परंतु 9 हा आकडा त्यांच्यासाठी मात्र काळच ठरला असे म्हणावे लागेल.