युगांडात 350 नागरिकांचे अपहरण
युगांडातील लॉर्ड रेसिस्टेंट आर्मी अर्थात एलआरए या बंडखोर संघटनेच्या दहशतवाद्यांनी कांगोला सुदानच्या सीमावर्ती भागातून गेल्या दोन आठवड्या दरम्यान 350हून अधिक नागरिकांचे अपहरण केले आहे.
यात महिला आणि मुलांचा मोठा समावेश असल्याची माहिती एमनेस्टी इंडियाने दिली आहे. या अपहरणकर्त्यांना गुलामांप्रमाणे वागणूक देण्यात येत असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे. या वृत्ताची संयुक्त राष्ट्र संघटनेने गंभीर दखल घेतली असून, त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले आहेत.
एलआरने उत्तरी युगांडात केलेल्या हिंसेत आतापर्यंत 10 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर दोन कोटी लोकांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे.