1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

युसूफ गिलानी पाकचे पंतप्रधान

युसूफ गिलानी पाकचे पंतप्रधान
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वा जास्त जागा मिळवून पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने नवाज शरीफ लीग यांच्या पक्षाशी आघाडी करून सरकार स्थापन करणार आहे. त्यासाठी पीपीपीने पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्‍चित केला असून अधिकृत घोषणा पक्षाध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी उद्या करणार आहेत.

माजी सभापती युसूफ रजा गिलानी पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावावर "पीपीपी' मध्ये एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आज घोषीत होणारा उमेदवार काही काळच पंतप्रधान पदावर राहणार असून त्यानंतर आसिफ अली झरदारी पंतप्रधान होणार असल्याची शक्यता आहे.
About Writer
भाषा