1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

लेबनॉन:पाच शांती सैनिक ठार

दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात संयुक्त राष्ट्राचे पाच सैनिक ठार झाले असून अन्य तीन सैनिक जखमी झाले आहेत. हे सैनिक मूळ स्पेनचे होते.

सैनिकांना घेऊन जाणारे वाहनच बॉम्बस्फोटात उडवून देण्यात आले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.