1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

सुपर मॉडल नाओमी रुग्णालयात

सुपर मॉडल नाओमी रुग्णालयात
संक्रमण झाल्याने उपचारासाठी प्रसिद्ध सुपर मॉडेल नाओमी कँपबेलला येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे वृत्त वार्‍यासारखे पसरताच तिच्या चाहत्यांनी या रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.

ब्राझील कॉर्नीव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आलेली नाओमी गेल्या महिन्या भरापासून साओ पावलोमध्ये आहे. तिला नेमके कसले संक्रमण झाले या विषयी माहिती देण्यास डॉक्टरांनी नकार दिला आहे.
About Writer
भाषा