शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: हैदराबाद , सोमवार, 8 मे 2017 (11:00 IST)

हैदराबादला विजय अनिवार्य

IPL 10 hydrabad sunriser
हैदराबादला विजय अनिवार्य

?हैदराबाद : आयपीएलच्या यंदाच्या सत्राचा शेवट काही दिवसांवर उभा ठाकलेला असताना सलग दोन पराभवांमुळे सनरायर्जस हैदराबादची भंबेरी उडाली आहे. गुणतालिकेत रायझिंग पुणे सुपरजायंटने दुसर्‍या स्थानावर धडक मारल्यामुळे हैदराबादची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये स्थान पटकावण्यासाठी हैदराबादला आगामी दोन सामन्यांत कोणत्याही परिस्थितीत सरस धावगतीच्या बळावर विजय मिळवावा लागेल; परंतु सोमवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यांची खर्‍या अर्थाने कसोटी लागेल. हैदराबादचे १२ सामन्यांत १३ गुण झाले आहेत
आयपीएलच्या यंदाच्या सत्राचा शेवट काही दिवसांवर उभा ठाकलेला असताना सलग दोन पराभवांमुळे सनरायर्जस हैदराबादची भंबेरी उडाली आहे. गुणतालिकेत रायझिंग पुणे सुपरजायंटने दुसर्‍या स्थानावर धडक मारल्यामुळे हैदराबादची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये स्थान पटकावण्यासाठी हैदराबादला आगामी दोन सामन्यांत कोणत्याही परिस्थितीत सरस धावगतीच्या बळावर विजय मिळवावा लागेल; परंतु सोमवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यांची खर्‍या अर्थाने कसोटी लागेल. हैदराबादचे १२ सामन्यांत १३ गुण झाले आहेत.