Dharma Sangrah
✕

IPL 2023 मुंबईचा पंजाबकडून पराभव

Updated: रविवार, 23 एप्रिल 2023 (00:00 IST)
 
मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने 67, सूर्यकुमार यादवने 57 धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्मा 44 धावा करून बाद झाला. टीम डेव्हिड 13 चेंडूत 25 धावा करून नाबाद परतला. अर्शदीप सिंगने 4 षटकात 29 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले.
 
पंजाबने 8 बाद 214 धावा केल्या
तत्पूर्वी, कार्यवाहक कर्णधार सॅम कॅरेनची झटपट अर्धशतकी खेळी आणि हरप्रीत भाटियासह पाचव्या विकेटसाठी 50 चेंडूत 92 धावांची भागीदारी यांच्या जोरावर पंजाब किंग्जने 8 बाद 214 धावांची मोठी धावसंख्या उभारली. कॅरेनने 29 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 55 धावा केल्या तर भाटियाने 28 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकार मारले. जितेश शर्माने सात चेंडूंत चार षटकार मारत २५ धावा फटकावल्यामुळे पंजाबने शेवटच्या पाच षटकांत 96 धावा केल्या.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

'पिचला दोष देणे थांबवा...' सुनील गावसकर यांनी टीम इंडियावर ताशेरे ओढले, गोलंदाजांना दाखवला आरसा

IND vs WI 4th T20I: वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना २४ धावांनी जिंकला

टी नटराजन हैदराबादला घरी परतले, झीशान अन्सारी दिल्लीला पोहोचले

अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध १४२ षटकांचा सामना खेळून सामना बरोबरीत सोडवला

रणजी ट्रॉफीच्या एलिट गट 'ड' च्या सामन्यात मुंबई कडून चंदीगडचा १५५ धावांनी पराभव

पुढील लेख
Show comments