Daily Horoscope
✕

धोनी IPLमध्ये इतिहास रचणार, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू ठरणार आहे

Updated: बुधवार, 12 एप्रिल 2023 (14:45 IST)
 
धोनीने आयपीएलमध्ये 2013 सामन्यांचे नेतृत्व केले आहे, 199 सामन्यांमध्ये सीएसकेचे नेतृत्व केले आहे, तर माहीने 14 सामन्यांमध्ये रायझिंग सुपरजायंट्सचे नेतृत्व केले आहे. एकंदरीतच आयपीएलमध्ये धोनीचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. 2013 सामन्यांमध्ये कर्णधार असताना धोनीच्या संघाने 125 सामने जिंकले आहेत तर 87 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. एका सामन्यात निकाल लागला नाही.
 
याशिवाय धोनीने सीएसकेसाठी (राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी) 199 सामन्यांचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये चेन्नईने 120 सामने जिंकले असून सीएसकेने 78 सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. याशिवाय संघाचे कर्णधारपदाच्या विक्रमात रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे, शर्माने 146 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले आहे. यानंतर विराट कोहलीचा क्रमांक येतो, कोहलीने 140 सामन्यांमध्ये RCBचे नेतृत्व केले.
 
धोनीने केवळ कर्णधारपदात चमत्कारच केला नाही तर त्याने आपल्या बॅटने अनेक धावाही केल्या आहेत. धोनीने आयपीएलमध्ये 24 अर्धशतकांसह 5,004 धावा केल्या आहेत. धोनीची आयपीएलमध्ये नाबाद 84 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारतीय क्रिकेटपटू बाबा अपराजितने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा उपांत्य सामना आज खेळला जाणार!

भारतीय संघाने युएईला सात गडी राखून पराभूत करून २३ वर्षांचा जागतिक विक्रम मोडत इतिहास रचला

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

शुभमन गिलला ICC कडून मोठा धक्का: चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी नाही

पुढील लेख
Show comments