सचिन मराठीत बोलतो तेव्हा...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हिंदुस्तानी आहे. परंतु, आपल्या मराठी भाषेवर त्याचे अतोनात प्रेम असल्याचे काल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आले.
दिल्ली डेयर डेविल्सविरूद्ध फिरोजशहा कोठला मैदानावर शनिवारी होणार्या आयपीएलच्या सामन्यापूर्वी संवादासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचे निमित्त होते.
पत्रकार परिषदेदरम्यान एका मराठी खेळ पत्रकाराने दिल्लीविरूद्धच्या सामन्याबद्दल मराठीत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर या मास्टर ब्लास्टरने अस्सल मराठीत देऊन सर्वांना आश्चर्यचकीत केले.
सचिन जेव्हा मराठीत बोलत होता. तेव्हा सर्व पत्रकार लक्ष देऊन ऐकत होते. संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी त्या प्रश्नाचे उत्तर मराठीत देण्याचा प्रयत्न केला.
दिल्ली डेयर डेविल्सविरूद्धच्या सामन्यात दिल्लीचे क्रिडाप्रेमी मला लवकर बाद झाल्याचे पाहण्यासाठी उत्सुक असतील, अशी प्रतिक्रिया सचिनने पहिल्यांदाच पत्रकारांसमोर दिली.