Biodata Maker marathi
✕

LSG vs CSK: लखनौने चेन्नईविरुद्ध एकानामध्ये अनेक मोठे विक्रम केले

Updated: शनिवार, 20 एप्रिल 2024 (22:09 IST)

आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा 17 सामन्यांतील हा सहावा विजय ठरला. 177 धावांचे लक्ष्य हे आयपीएलमधील लखनौ संघाने मिळवलेले चौथे सर्वोच्च लक्ष्य आहे. 

लखनौचे सलामीवीर केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी चेन्नईविरुद्ध संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली, जी या संघासाठी कोणत्याही विकेटसाठी दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. 
 
राहुल आणि डी कॉक यांच्यातील भागीदारी सीएसकेविरुद्धच्या या मोसमातील पहिल्या विकेटसाठीची पहिली शतकी भागीदारी होती. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 58.85 धावांची सरासरी सलामी भागीदारी झाली आहे, जी 10 संघांमध्ये सर्वाधिक आहे. दुसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आहे, 
 
Edited By- Priya Dixit  
 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments