Marathi Biodata Maker

रॅगिग रोखण्यासाठी 'अँटी रॅगिग मोबाईल ऍप'

रॅगिग विरोधात तक्रार करण्यासाठी विद्यापीठ आयोगाने अँटी रॅगिग मोबाईल ऍप तयार केले आहे. या ऍपचे  केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लॉंचिंग करण्यात आले.

नवीन विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास देणे गुन्हा आहे, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. यासाठी पीडित विद्यार्थ्यांनी ऍपची मदत घेवून तक्रार नोंदवावी, असे जावडेकर यांनी सांगितले आहे. याचे मुळापासून उच्चाटन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: अमरावती ते पंढरपूर मार्गावर एसटी बस प्रवास महाग झाला

बलात्कार प्रकरणात दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलच्या अटकेचे आदेश

PM मोदींची NEET वर पहिली प्रतिक्रिया, आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत म्हणाले

सायबर फसवणुकीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, तात्काळ ऑटो ई-झिरो एफआयआर नोंदवला जाईल

UPI वापरताना लोक नकळत करतात या 5 चुका

पुढील लेख
Show comments