Biodata Maker marathi
✕

Twitter Video Calling आता ट्विटर ऑडिओ - व्हिडिओ कॉलिंग, मेसेज पण सुरक्षित

Updated: गुरूवार, 11 मे 2023 (16:21 IST)
 
माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली तरी मी तुमचे मेसेज पाहू शकणार नाही, असे ट्विट मस्कने केले आहे. यासह वापरकर्ते थ्रेडमधील कोणत्याही टिप्पणीला त्या व्यक्तीला थेट संदेशाद्वारे उत्तर देऊ शकतात आणि इमोजी वापरून प्रतिक्रिया देखील देऊ शकतात. तथापि ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स देखील एनक्रिप्टेड असतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
Elon Musk ने ट्विटर वापरकर्त्यांना खुश करत म्हटले आहे की ट्विटर त्याच्या डायरेक्ट मेसेजिंग (डीएम) वैशिष्ट्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल आणण्यासाठी सज्ज आहे, ज्यामध्ये एनक्रिप्टेड डीएमचा समावेश आहे, कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांच्या ट्विटनुसार Twitter ने DM मध्ये दोन नवीन वैशिष्ट्ये लाँच केली आहेत – DM रिप्लाय आणि DM साठी नवीन इमोजी पिकर.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments