suvichar

एअरटेलकडून 30 जीबीचा 4जी इंटरनेट डेटा मोफत

मंगळवार, 14 मार्च 2017 (16:05 IST)
भारती एअरटेलनं स्वतःच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एअरटेल सरप्राइज ऑफर सुरू केली असून, प्लॅनअंतर्गत ग्राहकाला 30 जीबीचा 4जी इंटरनेट डेटा मोफत मिळणार आहे. माय एअरटेल अ‍ॅपच्या माध्यमातून हा डेटा मिळवता येणार आहे. एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी हा मोफत डेटा माय एअरटेल अ‍ॅपवर उपलब्ध असून, त्यासाठी ग्राहकांना अ‍ॅपमधील claim free data यावर क्लिक करावे लागणार आहे, अशी माहिती एका दैनिकाने  दिली आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने कायदेशीर नोटीस पाठवली

LIVE: एमपीसीबीने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला नोटीस पाठवली

महाराष्ट्र सरकारकडून ४ वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा

एमपीसीबीने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला नोटीस पाठवली

पावसाळ्यात गाडी स्टार्ट होत नाही? मेकॅनिककडे जाण्यापूर्वी हे 5 उपाय करून पाहा

पुढील लेख
Show comments