Festival Posters

ट्विटर अजून झाले देखणे

शुक्रवार, 16 जून 2017 (16:02 IST)

नुकतेच ट्विटरने आऊटमध्ये काही बदल करून आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन लेआऊटमध्ये ट्विटरने साइट आणखी सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यापूर्वी ट्विटर युझरचा प्रोफाइल फोटो हा चौकोनात असायचा आता नवीन लेआऊट मध्ये प्रोफाइल फोटो गोलाकारमध्ये आहे. त्याचप्रमाणे हेडलाईन आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड असणार आहे.  आता रिट्विट करणे ,लाईक करणे अधिक सोपे आणि गतिमान केले आहे.  नविन लेआऊट हे सर्व ठिकाणी दिसणार आहे जसे की ट्विटर डॉट कॉम, अँड्रॉइड अँप, आयओएस अँप आदी सर्व ठिकाणी हा लेआऊट बदल दिसणार आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

इंडिया आघाडीला पंतप्रधानांचा चेहरा अजून ठरवायचा आहे," असे संजय राऊत म्हणाले

LIVE: कॉकरोच जनता पार्टी १६ जून रोजी नागपूरच्या संविधान चौकात मोठे आंदोलन करणार

फक्त २ आठवड्यांत निर्दोष गोरेपणा मिळवा... फसवणूक करणारे आता अडचणीत येणार!

अमेरिका-इराण कराराचा परिणाम: कच्चे तेल स्वस्त होणार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी कमी होतील?

भारताविरुद्ध मालिकावीर पुरस्कार मिळालेला हा फलंदाज केन विल्यमसनची जागा घेईल

पुढील लेख
Show comments