Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा सायबर हल्ला, भारत ही टार्गेट

Updated: बुधवार, 28 जून 2017 (12:10 IST)

हा व्हायरस 'पीटा' नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचं अॅडव्हान्स्ड वर्जन असल्याचे म्हटले जात आहे. पेट्यानं 20 प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात हॅकर्संनी 300 डॉलरची मागणी केली होती.   यात युके आणि रशियातील ऑईल अँड गॅस, ऊर्जा आणि हवाई वाहतूक सेवेतील संबंधिक भारतीय सहाय्यक कंपन्यांनाही टार्गेट करण्यात आले आहे.  रॅन्समवेअरसारख्या हल्ल्यांच्या माध्यमातून पैसा मिळवण्याचा मार्ग सोपा असल्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाला हल्लेखोर आपले शस्त्र बनवून अशापद्धतीनं त्याचा गैरवापर करत आहेत. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

अमरावतीमध्ये कॉलेजला जाणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या हत्या

ChatGPT, Gemini आणि Claude अचानक बंद; हजारो वापरकर्त्यांना फटका—नेमके काय घडले?

नेपाळमधील पुराच्या दहाव्या दिवशी एक चमत्कार: त्रिशुली बोगद्यातून वाचलेल्यांचे आवाज ऐकू आले

छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयाच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग; ९ नवजात बालकांची सुखरूप सुटका

महिला कुस्तीपटू अश्विनी पॉल यांचा 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments