suvichar
✕

ती १२ अँड्राईड अॅप्लिकेशन्स हटवा, सरकारकडून गुगलला सूचना

Updated: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017 (15:29 IST)
 
सरकारने २०१६च्या आधार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेकायदा आणि फसव्या कंपन्या बंद करण्याचे ठरविले आहे. यानुसार १२ संकेतस्थळे, १२ स्मार्टफोन अॅप्स आणि अशा २६ आणखी बेकायदा आणि फसव्या संकेतस्थळांसह अॅप्लिकेशन्सही बंद करण्याचे ठरविल्याचे अहवालावरून समजते. या कंपन्या परवाना नसताना आणि अवाजवी किंमत लावून आधारसंदर्भातील काही सेवा देत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आधार कार्ड डाउनलोड करणे आणि अन्य माहिती पुरविणे यासाठी पैसे आकारले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या खोट्या कंपन्यांच्या आणि त्यांच्या अॅपच्या मुसक्‍या आवळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

LIVE: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसराचे नूतनीकरण केले जाईल

हवामान बदलणार! महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

कोलकाता येथे गर्दीच्या दबावामुळे दुर्गा पूजा मंडपाचा काही भाग कोसळला; चेंगराचेंगरीमध्ये २५ हून अधिक लोक जखमी

पुणे कात्रज प्राणिसंग्रहालयात वाघ आणि वाघीण यांचे आगमन, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी

पत्नीच्या खात्यात ऑनलाइन पैसे येत होते; चारित्र्यावर संशय घेत पतीने केली हत्या

पुढील लेख
Show comments