Marathi Biodata Maker

झोमॅटो हॅक, 1 कोटी 70 लाख यूझर्सचा डेटा चोरीला गेल्याची भीती

गुरूवार, 18 मे 2017 (22:54 IST)

भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन रेस्टॉरंट गाईड असलेले झोमॅटो हॅक झाले आहे. जवळपास 1 कोटी 70 लाख यूझर्सचा डेटा चोरीला गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. झोमॅटो वेबसाईटवर सुमारे 12 कोटी यूझर्स आहेत. एनक्‍ले या ऑनलाईन हॅंडल यूझरने हा डेटा हॅक केल्याचा दावा केला आहे. 1.7 कोटी यूझर्सचा डेटा विकल्याचा धक्कादायक दावाही त्याने केला आहे. झोमॅटोकडूनही हे ऑनलाईन चोरी घडल्याची कबुली देण्यात आली आहे. दरम्यान, ईमेल आयडी आणि हॅश च्या माध्यमातील पासवर्ड चोरीला गेले असून, ते हॅकरला मिळवता येणार नाहीत, असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे यूझर्सचा डेटा सुरक्षित असल्याचे झोमॅटोचे म्हणणे आहे.  पेमेंटशी निगडीत माहिती इतरत्र साठवली असून क्रेडिट कार्ड डेटा किंवा तत्सम माहिती चोरीला गेली नसल्याचे झोमॅटोने म्हटलं आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

चंद्रपूरच्या सावली तालुक्यात ३० हातींचा कळप दाखल झाला; प्रशासन सतर्क

मान्सूनवर 'एल निनो'चे सावट! विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात मोठी अस्थिरता, आयएमडीचा इशारा

आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बिनशर्त कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये उपोषण सुरू केले

LIVE: शेतकऱ्यांच्या बिनशर्त कर्जमाफीच्या मागणीसाठी रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये उपोषण सुरू केले

जालना येथे चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

पुढील लेख
Show comments