Marathi Biodata Maker

जिओ यूजर्सला मोफत सब्सक्रिप्शन

रिलायन्स जिओची फ्री ऑफर 31 मार्चनंतर बंद होणार आहे. 1 एप्रिलपासून जिओ  सेवा देण्यासाठी यूजर्सकडून शुल्क आकारणार आहे. प्राईम मेंबरशिपसाठी यूजर्सला 99 रुपये द्यावे लागणार आहेत. पण आता कंपनीनं यूजर्सला एक नवी भेट दिली आहे. आता जिओ यूजर्सला मोफत सब्सक्रिप्शन मिळू शकतं.
 
रिलायन्स जिओच्या JIO MONEY अॅपच्या ऑफरमध्ये तुम्हाला हा फायदा मिळणार आहे. JIO नं आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन याबाबत माहिती दिली आहे. जिओ मनीवरुन रिचार्ज केल्यास यूजर्सला प्रत्येक रिचार्जवर 50 रुपये कॅशबॅक मिळेल. तर प्राईम मेंबरशिपसाठी यूजर्सला 99 रुपये सब्सक्रिप्शन फी आणि 303 रुपये दर महिना शुल्क द्यावं लागेल.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: पुण्यात एफडीएच्या छाप्यात २ कोटी रुपयांचे बनावट दूध जप्त

नागपूरच्या बससेवेत AI ची एंट्री! आता कृत्रिम बुद्धिमत्ता करणार प्रवाशांची अचूक गणना

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग-४४ वर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, वन विभागाचा तपास सुरु

क्रेडिट कार्डचे हे तीन 'लपलेले नियम' माहित आहे का? ते तुमचे रिवॉर्ड पॉइंट्स शून्यावर आणू शकतात

स्पेनने दोन गोल करून फ्रान्सला तिसऱ्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचण्यापासून रोखले

पुढील लेख
Show comments