Marathi Biodata Maker

जिओच्या ग्राहकासाठी 15 एप्रिल शेवटची तारीख

जिओच्या ग्राहकांसाठी प्राइम मेंबरशिप घेण्याची 15 एप्रिल शेवटची तारीख होती. त्यानंतरही ज्या ग्राहकांनी रिचार्ज केलं नाही त्यांच्यासाठी आता अखेरची संधी आहे. MyJio अॅप , जिओच्या वेबसाइटवर किंवा जिओ स्टोअरमध्ये जाऊन ते रिचार्ज करू शकतात.  जे ग्राहक रिचार्ज करणार नाहीत त्यांना कंपनीकडून मेसेज पाठवून आणि फोन करून रिचार्ज करण्यास सांगितलं जाईल. त्यानंतरही रिचार्ज केलं नाही तर काही दिवसांमध्ये जिओ आपली सेवा बंद करू शकते.  

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे बोगस डॉक्टरकडून उपचार घेतल्यानंतर १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

वर्ध्यात बनावट बियाणे आणि खतांच्या विक्रीविरोधात कृषी विभागाने ४२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले

NEET UG Re-Exam: हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे प्रश्नपत्रिका पोहोचवल्या जातील, जीपीएस मॉनिटरिंग आणि पासवर्डद्वारे होणार सुरक्षा

आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या दरात ४६% वाढ, उज्ज्वला योजनेअंतर्गत आता ४ अनुदानित सिलिंडर मिळणार

LIVE: रोहित पवार यांनी १२ जूनपासून पंढरपूरमध्ये अनिश्चित काळासाठी उपोषणाची घोषणा केली

पुढील लेख
Show comments