suvichar
✕

’रॅन्समवेअर’ म्हणजे काय ?

Updated: बुधवार, 17 मे 2017 (15:10 IST)
 
अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा या हॅकर्सने घेतलेला असतो. या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही. अर्थात, तुमची ऑपरेटिंग सिस्टम चालूच होत नाही. या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला ‘रॅन्समवेअर’ असे म्हणतात. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.
 
काय काळजी घ्यावी ?
सगळ्यात आधी तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपमध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच अ‍ॅण्टीव्हायरस नियमति अपडेट असणे आवश्यक आहे.
 
इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडून चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका. 
 
संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टमही नेहमी अपडेट असावी; कारण अपडेटमध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन उपलब्ध असते. जसे की ‘रॅन्समवेअर’साठी पॅच मायक्रोसॉफ्टने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .
 
तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमति डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्डडिस्कवर ठेवावा. म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटाच्या बदल्यात हॅकरने तुमच्याकडे पैसे मागितले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात एक लाख भगवे झेंडे फडकवले जाणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती २३ ऑक्टोबर रोजी आंदोलनात होणार सहभागी

जिओ आयपीओला दुसऱ्या दिवशीही मोठी मागणी, ५.५७ पट अधिक प्रतिसाद

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभात फडकणार 100,000 भगवे ध्वज, हर घर भगवा अभियान 25 ऑक्टोबरपासून सुरू होणार

इस्लामी कायद्यातील 'ताझीर' नियम काय आहे? ज्याअंतर्गत दोन बांगलादेशींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली?

पुढील लेख
Show comments