Daily Horoscope
✕

येत्या ६ महिन्यात व्हॉट्सअॅपवर डिजीटल पेमेंट सुरु होणार

Updated: मंगळवार, 4 एप्रिल 2017 (21:30 IST)
 
द केन वेबसाइटमध्ये पब्लिश एका रिपोर्टानुसार व्हाट्‍सएप ज्याची भारतात कुठलीही वेगळी टीम नाही आहे तो डिजीटल ट्रांजेक्शंस बिझनेसला लीड करण्यासाठी टीम तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.  
 
केनच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की व्हाट्‍सएप भारतात यूपीआयच्या माध्यमाने पुढील 6 महिन्यात पेमेंट सर्विस सुरू करू शकतो. येथे महत्त्वाचे म्हणजे व्हाट्‍सएपने पेमेंट सिस्टमसाठी लोकप्रिय डिजीटल वॉलिट्सची निवड न करत यूपीआयची निवड केली आहे. केनने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या संदर्भात लिहिले आहे की व्हाट्‍सएपने आधी डिजीटल वॉलेटबद्दल विचार केला होता, पण 20 मार्चला आरबीआयची गाइडलाइन्स आल्यानंतर  व्हाट्‍सएप यूपीआय वर दावा लावण्याचा इच्छुक आहे. 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments