रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (16:05 IST)

J&K Assembly Election Result 2024 Live: जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक निकाल

Jammu and Kashmir Election 2024
Jammu and Kashmir Vidhan Sabha Election Results 2024 Live updates:  जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठी 90 जागांवर बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 46 जागांची आवश्यकता असेल. राज्यपालांनी 5 आमदारांना नामनिर्देशित केले आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 48 वर पोहोचला आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, कोण आघाडीवर आहे. वेबदुनियावर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीशी संबंधित प्रत्येक क्षणाची माहिती पहा....

एकूण जागा :90 
बहुमत :46

पक्ष पुढे  विजय  
भाजप 02 27
काँग्रेस + 08 40
इतर  01 09