1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
  4. The couple fell while taking a plunge into a deep ravine

खोल दरीत झोका घेताना जोडपे कोसळले

कधी कधी काही हटके करणे हे महागात पडते.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डोंगरावर एक झोका लावला असून या मध्ये झोक्यावरून दरीचा संपूर्ण दृश्य बघताजोगता आहे.या झोक्याला एक माणूस झोका देत असून जोडपे यावर बसले आहे. 
एकाएक झोक्याची साखळी तुटते आणि हे जोडपे दरीत कोसळतात. हा व्हिडीओ कधीच आहे कुठला आहे अद्याप कळू शकले नाही.   
 
Edited By - Priya Dixit 
पुढील लेख
समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावर दत्तात्रय होसाबळे काय म्हणाले