सोमवार, 2 ऑक्टोबर 2023

केरळ : हा शेतकरी महागड्या कारमधून भाजी विकायला येतो

शनिवार,सप्टेंबर 30, 2023
Audy Kerala farmer News
दिल्लीच्या मेट्रोचे दररोज अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. मेट्रोत प्रपोज करतात. गाणे म्हणतात, डान्स करतात, योगा देखील करतात
Bhopal News व्हिडीओमध्ये एक तरुण रस्त्याच्या मधोमध चालत्या गाडीच्या छतावर उभा असताना हातात सिगारेट घेऊन स्टंट करताना आणि डान्स करताना दिसत आहे. एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलवरून व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
पृथ्वीवर काय असेल? ही वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ आपले संशोधन सातत्याने पुढे नेत आहेत. या संशोधनांच्या मालिकेत (New Research on snake), आता शास्त्रज्ञांनी प्राचीन 4 पायांच्या सापाबद्दलचे सत्य शोधून काढले आहे. डायनासोरच्या काळात 4 पाय ...
YouTuber Armaan Malik: YouTuber अरमान मलिकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 4 मुलांचा बाप झाल्यानंतर अरमान मलिक आता पाचव्यांदा बाप बनणार आहे. यूट्यूबरची दुसरी पत्नी कृतिकाने नुकतीच तिच्या ब्लॉगवर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. यूट्यूबरच्या ...
किंग खानचा 'जवान' चित्रपट चित्रपटगृहात दाखल होताच त्याच्या चाहत्यांनी एकच गोंधळ घातला. काही ठिकाणी ढोल-ताशे तर काही ठिकाणी शाहरुखच्या गाण्यांवर नाचून चाहत्यांनी जवान चित्रपटाचे स्वागत केले. या चित्रपटाची ओपनिंगकिंग खानचा 'जवान' चित्रपट चित्रपटगृहात ...
ट्रेनमध्ये प्रवास करत असताना आपण अनेक वेळा लोकांना तिकीट न काढल्यामुळे चेकरने पकडल्याचे पाहिले असेल. अशी परिस्थिती जनरल डब्यात अनेकदा पाहिली असेल.
एके काळी प्रत्येक स्त्री साडी नेसत असे तर एक काळ असा देखील आला जेव्हा साडी नेसणारी स्त्री दुर्बल, रूढिवादी किंवा मागासलेली समजली जात असे. पण आजच्या काळात महिलांची ओळख त्यांच्या कपड्यांवरून न करता त्यांच्या कामावरून करण्याची गरज आहे. याचे उत्तम ...
Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमधील वादाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन महिलांमध्ये जोरदार भांडण झाले.
सापाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सापाचे नाव समोर आले की अंगाचा थरकाप उडतो. साप हा सर्वात जास्त विषारी प्राणी आहे. साप कितीही मोठी वस्तू गिळू शकतो. सध्या सोशल मीडियावर सापाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका सापाने लहान सापाला ...
काही लोक शाकाहारी अन्न घेतात तर काही जण मांसाहारी अन्न घेतात. तर काही एक वेळी अन्न खाऊन जीवन जगतात. पण तेलंगणातील राजन्ना सिरिसिला जिल्ह्यातील मुस्ताबाद मंडलातील बदनाकल गावातील मल्लव्वा ही वृद्ध महिला गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ नियमित जेवणाऐवजी ...
सोशल मीडियावर तुम्हाला काय दिसेल हे तुम्हाला कधीच माहीत नाही. अनेक वेळा असे व्हिडीओ बघितले जातात जे पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही की असे खरोखर घडू शकते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ शेअर खूप धक्कादायक आहे. व्हिडिओतील मुलीची मस्ती इतकी जबरदस्त ...
सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याचा छन्द सर्वांनाच लागला आहे. सध्या सोशल मीडियावर बाहुबली बाळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सध्या पावसाळा सुरु आहे. या दिवसात वीज कोसळण्याचा घटना घडतात. अपघात कुठे आणि कधीही होऊ शकतात. अनेकदा लोक मदतीला जात नाही तर व्हिडीओ बनवतात. पण या जगात अजून देखील काही अशी लोक आहे
एखादी स्त्री जेव्हा मुलाला जन्म देते तेव्हा ती देखील आई म्हणून जन्म घेते. मूल कसे ही असो, ते आईला नेहमीच प्रिय असते आणि आई त्याला छातीशी धरून घट्ट मिठी मारते. पण तीच आई आतून तुटून पडते जेव्हा तिचे मूल एखाद्या विचित्र आजाराने किंवा समस्येने या जगात ...
सध्या सोशल मीडियावर रिवाबा जडेजाचा एक व्हीडिओ व्हायरल होताना दिसतोय. रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगर उत्तर मतदार संघाच्या भाजप आमदार आहेत. या व्हीडिओत रिवाबा जडेजा जामनगरच्या खासदार पूनम मॅडम आणि जामनगरच्या महापौर बिनाबेन कोठारी यांच्यात वाद झाल्याचं ...
हल्ली सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात आणि लोक त्यावर मजेदार कमेंट्स ही करत असतात. काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही धक्कादायक. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिला एका ...
Train Stuck in Banaras Traffic Viral Video ट्रेन जाममध्ये अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला आहे का?
Indore News :स्वातंत्र्य दिनाची देशभरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. मध्य प्रदेशातही 15 ऑगस्टची विशेष तयारी सुरू आहे. इंदूर पोलिसांनी शनिवारी तिरंगा यात्रा काढली. यावेळी यात्रेत पोलीस कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
सध्या तरुणाई सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या नादात काहीही करतात.सोशल मीडियावर रील्स बनवून फॉलोवर्स वाढवण्यासाठी नेटकरी काहीही करायला तयार असतात. पण कधी कधी रील्स बनवण्याच्या नादात अपघात देखील होतात.सध्या असेच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल ...