बुधवार, 25 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Updated : गुरूवार, 11 सप्टेंबर 2014 (15:01 IST)

आगामी चित्रपट : टपाल

Film Preview In Marathi
द लेट ब्यानर : मैत्रेय मास मेडिया 
प्रस्तुतकर्ता : मंगेश हाडवले 
दिग्दर्शित : लक्ष्मण उतेकर 
कलाकार : मिलिंद गुणाजी, नंदू माधव, विना जामकर 
कथा : मंगेश हाडवले 
संवाद - पटकथा : लक्ष्मण उतेकर 
संगीत : अलोकनंदा 
 

ही गोष्ट आहे एका गावात राहणार्‍या मुलाची. तो त्याच्या गावातच राहणार्‍या मुलीवर प्रेम करतो. नंतर एक दिवस तो तिला एक पत्र लिहितो आणि ते पत्र पोस्टमनच्या मदतीने तिच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. ही कथा आहे त्या पत्राच्या प्रवासाची.