suvichar
✕

शिवानी रांगोळे '&' तिची 'जरा हटके' भूमिका

Updated: मंगळवार, 12 जुलै 2016 (13:27 IST)
 
मुळात आंतरमहाविद्यालयीन नाट्य आणि एकांकिका स्पर्धेतून अभिनयाचे धडे गिरवणारी शिवानी  यापूर्वी अनेक छोट्यामोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. अनेक नाट्यस्पर्धेतून स्वतःला सिद्ध करणाऱ्या शिवानीने सर्वप्रथम 'शेजारी शेजारी पक्के शेजारी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती. त्यानंतर अंकुश चौधरी व मुक्ता बर्वे अभिनित 'डबल सीट' या चित्रपटातही ती छोट्या भूमिकेत दिसून आली, शिवाय सुजय डहाके याच्या 'फ़ुंतरु' मधील भूमिकेमुळे तीला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली..मात्र, आता  प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी '& जरा हटके' चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.   
 
मिताली जोशी लिखित या चित्रपटातला '&' इतरांहून जरा हटकेच असल्यामुळे '& जरा हटके' हा चित्रपट कुतूहलाचा विषय ठरत आहे. शिवानी रांगोळे सोबत मृणाल कुलकर्णी, बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ मेनन हे कलाकारही आपल्याला या सिनेमात पाहता येणार आहेत.  नात्यांमधले बदलते स्वरूप दाखवणारा हा सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

पुढील लेख
Show comments