Dharma Sangrah
✕

गुडघ्यांचा काळेपणा दूर करायचा आहे? त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

Updated: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2026 (23:48 IST)

गुडघ्याचा काळपटपणा कमी करण्याचे उपाय- 

* गुडघ्यांचा काळेपणा कमी करण्यासाठी खोबरेल तेल खूप प्रभावी आहे. रात्री गुडघ्यावर लावून झोपल्याने काळपटपणा कमी होतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मसाज करायला विसरू नका.
ALSO READ: दिवाळीत त्वचेला हवा पार्लरसारखा ग्लो? घरच्याघरी करा हा सोपा उपाय, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक!
* लिंबू लावल्याने त्याचा काळेपणाही कमी होतो. मधात मिसळून दररोज गुडघ्यांना मसाज करा, व्हिटॅमिन सी गुणधर्म या समस्येपासून लवकर आराम देतात. 
 
* गुडघ्यांचा काळपटपणा कमी करण्यासाठीही दही खूप उपयुक्त आहे. त्वचेचा काळपटपणा कमी करण्यासाठी हे उत्तमरित्या काम करते. असे दररोज केल्यास लवकरच आराम मिळेल.
ALSO READ: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!
* लिंबूमध्ये मध आणि साखर मिसळून घुडग्यांवर चोळावे. यामुळे त्या गुडघ्याचा  काळपट पणा हळूहळू नाहीसा होऊ लागतो. असे केल्याने तुम्ही या समस्येवर मात कराल.
 
* या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा देखील उपयुक्त आहे. हे फक्त दुधात मिसळून त्या भागात लावा आणि कोमट पाण्याने स्वच्छ करा. 
 
* गुडघ्यांचा काळेपणा हळदीनेही कमी करता येतो.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Dhantrayodashi 2026 Wishes in Marathi धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

Kitchen Hacks डाळिंबाचे दाणे दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या सोप्या पद्धतींचा अवलंब करा

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

तुम्हाला माहित आहे का? या प्राण्याला असतात सुमारे २५,००० दात; जाणून आश्चर्य वाटेल

बिना साखरेचे खजूर-ड्रायफ्रूट लाडू: डायबिटीस आणि डाएट करणाऱ्यांसाठी हेल्दी पर्याय

पुढील लेख
Show comments