Dharma Sangrah
✕

Mango Peels आंब्याच्या सालीचे आश्चर्यकारक फायदे जाणून हैराण व्हाल

Updated: बुधवार, 31 मे 2023 (11:29 IST)
 
जाणून घेऊया आंब्याच्या सालीचे फायदे -
1. अँटिऑक्सिडेंट - आंब्याच्या सालीमध्ये आंब्यापेक्षा जास्त पोषक असतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणारे हानिकारक नुकसान कमी करण्यास मदत करतात. उल्लेखनीय आहे की फ्री रॅडिकल्स शरीरावरील अवयवांवर परिणाम करण्याव्यतिरिक्त, डोळे, हृदय आणि त्वचेला देखील नुकसान करू शकतात.
 
2. सुरकुत्यापासून सुटका - आंब्याची साले वाळवून बारीक वाटून घ्या. यानंतर त्यात गुलाबपाणी टाकून चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होऊन हळूहळू त्वचा तरुण दिसायला लागते.
 
3. पिंपल्सपासून मुक्ती मिळवा - चेहऱ्यावर मुरुमांच्या खुणा असतील तर आंब्याच्या सालीची पेस्ट बनवून लावा. काही दिवसात डाग हलके होतील.
 
4. टॅनिंग काढा - आंब्याच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी तुमच्या हातांवर आणि पायांवर किंवा इतर कोणत्याही टॅनिंग भागात घासून घ्या. 15 ते 20 मिनिटे ठेवा. यानंतर कोमट पाण्याने धुवा. साधारण महिनाभर असे करत रहा. खूप फरक पडेल.
 
5. खताचे काम -  होय, आंब्यासोबत इतर फळे आणि भाज्यांची साल देखील कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरली जाते. त्यातून नैसर्गिक शक्ती निर्माण होते. आंब्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन, बी6, ए आणि सी तसेच कॉपर, फोलेट देखील मोठ्या प्रमाणात असतात. आंब्याच्या सालीमध्ये फायबर आढळतो. ते सेंद्रिय खत म्हणून वापरले जाऊ शकते.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

हिवाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर चवदार ''पालक कढी रेसिपी''

हिवाळ्यात केस कोरडे व निर्जीव होतात? नक्की ट्राय करा हे आयुर्वेदिक घरगुती तेल!

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

पुढील लेख
Show comments