Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॅशलेस व्यवहार करा, जिंका रोख पारितोषिके

Updated: शुक्रवार, 16 डिसेंबर 2016 (13:37 IST)
 
यासंदर्भात निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विटरवर घोषित केले. त्याचप्रमाणे या योजनेसाठी ३४० कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतील १५ हजारे ग्राहकांना दररोज प्रत्येकी एक हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. हि योजना मुख्यत्वे जे ग्राहक कॅशलेस म्हणजेच ऑनलाइन पेमेंट करतील त्यांच्यासाठीच आहे. योजनेच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच १४ एप्रिल रोजी एक कोटी रुपयांचे अंतिम पारितोषिक जाहीर करण्यात येईल. द्वितीय क्रमांकाला ५० लाख, तर तृतीय विजेत्याला २५ लाख रुपये मिळतील.व्यापारी वर्गासाठी डिजीटल धन व्यापारी योजनेअंतर्गत भाग्यविजेत्या व्यापाऱ्यांना आठवड्याला ५० हजार रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आहे. इतर ग्राहकांना देखील दर आठवड्याला सात हजार बक्षीसं जाहीर केली जातील.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

जनरेशन झेड' ही एक अशी शक्ती आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले

मोजतबा खामेनी यांचा मृत्यू कोणत्याही क्षणी होऊ शकतो इस्रायली माध्यमांचा दावा

LIVE: बीडमध्ये तेलाची अवैध पुनर्पॅकिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

महाराष्ट्रात गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ

नाशिकमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले; अनेक घरांना तडे गेले

पुढील लेख
Show comments