Dharma Sangrah
✕

7th Pay Commission:सरकारने DA Hikeवर दिली मंजुरी

Updated: बुधवार, 22 मार्च 2023 (18:56 IST)
 
38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. चार टक्क्यांच्या वाढीनंतर ते 42 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्याची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून होणार आहे. म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकी सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. बुधवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यामध्ये महागाई भत्त्याला मंजुरी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. मंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घेतल्याचा दावा बैठकीशी संबंधित सूत्रांनी केला आहे.
 
42 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल
मार्च महिन्याच्या पगारात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 42 टक्के दराने महागाई भत्ता द्यायचा आहे. यासोबतच पगारदार आणि पेन्शनधारकांना दोन महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे. जर तुम्ही महागाईचा तक्ता पाहिला तर जुलै 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत AICPI निर्देशांकात 2.6 अंकांची वाढ झाली आहे. यामध्ये एकूण महागाई भत्त्यात 4.40% वाढ झाली आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments