suvichar

आयकरदात्यांसाठी रिटर्न फाईल करता ई फाइलिंग सुरु

इनकम टॅक्स डिपार्टमेंटने सगळ्या टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींसाठी ई फाइलिंग सुविधा सुरु केली आहे. आता सर्व आयकरदाता https://incometaxindiaefiling.gov.in/  वर जाऊन ३१ जुलैपर्यंत आयकर रिटर्न फाईलसाठी अर्ज करु शकता. ऑनलाईन इनकम टॅक्स रिट्रन दाखल करण्यासाठी तुम्हाला आधी काही आवश्यक कागदपत्र असणं आवश्यक आहे. यामध्ये मागच्या वर्षाची इनकम टॅक्स रिटर्न कॉपीबँक स्टेटमेंटटीडीएस आणि बचत प्रमाणपत्र आणि फॉर्म 60 आवश्यक आहे. आयटीआरचं ई-वेरीफिकेशन आधार नंबरच्या माध्यमातून तुम्ही ते भरु शकता चालू वित्तीय वर्षाच्या आधारे आधी 2,59,831 आयटीआरचं ई-वेरीफिकेशन केलं गेलं आहे. १ जुलै २०१७ पासून पॅनकार्डसाठी आधार क्रमांक आवश्यक असणार आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

पुण्यात ४० विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस विहिरीच्या काठावर घसरून अडकली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

LIVE: ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांना वाय+ सुरक्षा देण्यात आली

RRS चे प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकरांचा मुस्लिमांना थेट सल्ला; नेमकं काय म्हणाले?

ऑपरेशन टायगरला प्रत्युत्तर म्हणून आता 'ऑपरेशन तुडवा' सुरु करणार असे म्हणत- संजय राऊत संतापले

Nagpur conversion case update नागपूर धर्मांतर सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार पोलिसांना शरण आला

पुढील लेख
Show comments