Festival Posters

कृषी उत्पन्न बाजार समिती १४ नोव्हेंबर पर्यंत बंद

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे पडसाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती दैनंदिन व्यवहारवर देखील उमटले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती पांचशे-एक हजार रूपयांच्या नोटा बंद झाल्याने व्यवहार करणे कठीण झाले असल्याने गुरुवारपासून लासलगांव, मनमाड, पिंपळगाव, नांदगांव या कृषी उत्पन्न बाजार समिती  १४ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहे. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिला

एक असं सासर जिथे सासऱ्यांमध्ये भेटले हक्काचे बाबा

चांगला पगार असूनही पैसे शिल्लक राहत नाहीत का? हे ४ मार्ग तुम्हाला मदत करतील

आकाश अंबानी यांनी जिओच्या एआय रोडमॅपची रूपरेषा मांडली: एआय कॉल्स, व्यवसाय आणि कृषी क्षेत्रात पोहोचेल

LIVE: मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments