suvichar

पॅन कार्ड आधारकार्डसोबत लिंक करणे अनिवार्य

पॅन कार्ड तुम्ही आधारकार्डसोबत ३१ मार्च २०१८पर्यंत लिंक केलं नाही, तर तुमचं पॅन रद्द करण्यात येईल. हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड लिंकिंगवर हा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे सर्वांना ३१ मार्च २०१८ पर्यंत आधार आणि पॅनकार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
 
यापूर्वी पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्याची मुदत ही ३१ डिसेंबर २०१७ होती, मात्र सर्वोच्च न्यायालयासमोर सरकारने ही मुदत ३ ते ४ महिन्याने वाढवण्याची तयारी दर्शवली यावरून आता आधारकार्ड पॅन कार्ड़ला लिंक करण्याची मुदत ३१ मार्च २०१८ आहे.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

मोटोरोलाने 7,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेला नवीन 5G फोन लॉन्च केला

पावसाळ्यात घरात साप येऊ नयेत म्हणून करा हे ७ उपाय

LIVE: पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथा परिसरासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी

शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडणार? राज्य सरकारने केंद्राकडे मागितला हा महत्त्वाचा डेटा

रेल्वे डब्यातील लाईट बंद करून महिला प्रवाशांशी किळसवाणे चाळे; नागपूरच्या महिलांचा दानापूर एक्स्प्रेसमध्ये विनयभंग

पुढील लेख
Show comments