Dharma Sangrah

राज्य सरकारकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

सोमवार, 19 जून 2017 (17:15 IST)
राज्य सरकारकडून राज्यातील दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडून दुधाच्या दरात वाढ करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. राज्य सरकारने  केलेल्या घोषणेनुसार दुधाच्या खरेदीदरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यात गाईच्या दुधाची खरेदी 24 रुपयांवरुन 27 रुपये एवढी करण्यात आली आहे. तर म्हशीच्या दुधाची खरेदी दर 33 रुपयांवरुन 36 रुपये एवढी करण्यात आली आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

राज्यात परवानगीशिवाय वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा

LIVE: पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथा परिसरासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी

सलग पाच टी-२० सामने गमावणारा पहिला भारतीय कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम

लोणावळ्यातील पर्यटन स्थळांवर बीएनएसएसचे कलम १६३ लागू; पवना धरण आणि टायगर पॉइंट ३१ जुलैपर्यंत बंद

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

पुढील लेख
Show comments