Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोकिया 3310 सुप्रीमो पुतिन, किंमत तब्बल 1 लाख 13 हजार 200 रुपये

Updated: बुधवार, 8 मार्च 2017 (09:53 IST)
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोसह हा फोन बनला असून फोनवर रशियाच्या राष्ट्रगीताची एक ओळही लिहिण्यात आली आहे. या फोनची किंमत तब्बल 1 लाख 13 हजार 200 रुपये ठेवण्यात आली आहे.नोकियाचा रशियामधील हा फोन ड्युअल गोल्ड कोटेड आणि ड्युअल इलेट्रोप्लेटेड टेक्नोलॉजीसह येणार आहे.
 
नोकिया 3310 मध्ये 2.4 इंचाची कव्हर्ड स्क्रीन आणि बटन असलेला की-बोर्ड असणार आहे. 2 मेगापिक्सलचा फ्लॅश लाईट कॅमेरा, हेडफोन, ड्युअल सिम, एफएम रेडियो, 16 एमबी इंटरनल स्टोरेज क्षमता जी 32 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या मोबाईलची बॅटरी 1200 mAh क्षमतेची आहे. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

अकोल्यातील महामार्गावरील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये एफडीएने अचानक कारवाई केली

अकोल्यात प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या

मराठा आरक्षणासंदर्भात ९ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू होणार

LIVE: मराठा आरक्षणासंदर्भात ९ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू होणार

एफडीएची दुधातील भेसळीविरोधात मोठी कारवाई करत महाराष्ट्रात २,३४८ किलो दुग्धजन्य पदार्थ आणि २०२ लिटर दूध जप्त

पुढील लेख
Show comments