Marathi Biodata Maker

स्पाइसजेटच्या 12 व्या वर्षपूर्तीनिमित्त ऑफर, केवळ 12 रुपयांत विमान तिकीट

बुधवार, 24 मे 2017 (09:38 IST)

लो कॉस्ट एअरलाइन्सच्या स्पाइसजेट या कंपनीने 12व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रवाशांना  ऑफर  भेट  दिली आहे. या ऑफर अंतर्गत 23 मे ते 28 मे 2017 रोजीपर्यंत तुम्ही तिकीट बुक करू शकता. या दिवसांत केवळ 12 रुपयांत तिकीट बुक करू शकतात. तिकीट बुक केल्यामुळे प्रवासी 26 जून ते 24 मार्च 2018पर्यंत प्रवास करू शकतात. मात्र यासाठी प्रवाशांना एअरपोर्ट टॅक्स आणि इतर सरचार्ज वेगळे द्यावे लागणार आहेत.  कंपनीकडे या ऑफरसाठी मर्यादित तिकिटं उपलब्ध आहेत. या ऑफरनंतर एक लकी ड्रॉसुद्धा काढण्यात येणार आहे. त्याअंतर्गत प्रवाशांना मोफत आंतरराष्ट्रीय तिकिटं जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच कोणत्याही हॉटेलमध्ये थांबण्यासाठी 10 हजार रुपयांचं गिफ्ट वाऊचरही कंपनीकडून देण्यात येणार आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

सोनमजी, देशाला तुमची गरज आहे; कृपया तुमचे उपोषण संपवा… सुप्रिया सुळे यांचे जंतर मंतरवर भावनिक आवाहन

LIVE: उद्या नागपूरमध्ये उद्धव सेना रामरक्षा पाठाचे आयोजन करणार

सततच्या पावसात सोयाबीन वाचवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

उद्या नागपूरमध्ये उद्धव ठाकरे रामरक्षा पाठाचे आयोजन करणार; मंदिरात केवळ १५० शिवसैनिकांनाच प्रवेश मिळणार

'लाईव्ह लोकेशन' शेअर करून घडवून आणली पतीची हत्या; सीसीटीव्ही फुटेजने उघड केला पत्नीचा काळा चेहरा

पुढील लेख
Show comments