Dharma Sangrah

अर्थसंकल्प: राजकीय पक्षांना मोठा धक्का

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत बुधवारी 2017-18 चे अर्थसंकल्प सादर करत राजकीय पक्षांसाठी ठेवलेला प्रस्तावामुळे राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. आता राजकीय पक्ष 2000 रुपय्यापेक्षा अधिक चंदा केवळ चेक किंवा डिजीटल भुगतानाच्या माध्यमातून घेऊ शकतील.
राजकीय पक्षांना मिळणार्‍या देणगीत पारदर्शिता आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने शिफारस केली होती की राजकीय पक्षांना एका स्रोताकडून 2000 रूपयेहून अधिक नगद राशी घेण्याची परवानगी नसावी. सरकारने ही शिफारस स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत चंदा घेण्याची सीमा 20 हजार रुपये आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

वैभव सूर्यवंशी भारतीय संघाकडून खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला

LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र

Amazon सेलमध्ये iPhone 16 फक्त ₹59,755 मध्ये उपलब्ध! ऑफरचे संपूर्ण तपशील जाणून घ्या

डोंबिवलीत मुसळधार पावसात विजेचा धक्का बसून महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments