1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (15:34 IST)

अभिनेत्री सई ताम्हणकर ड्रेसमुळे ट्रोल

sai tamhankar
अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी सोशल मिडीयावर सक्रिय असते. ती तिच्या बोल्ड आणि बिंदास अवतारामुळे charchet असते. ती तिचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करते. तिला आता तिच्या नवीन फोटोमुळे  नेटकरी ट्रोल करत आहे. सई ने नुकतेच झालेल्या marathi फिल्म फेअर अवॉर्ड 2022 सोहळ्यात सई हॉल्टर नेक बॅकलेस ब्लू अँड ब्लॅक रंगाचा ड्रेस घालून गेली होती. या ड्रेसमध्ये एक मोठे फुल देखील होते. तिचे हे अवतार बोल्ड आणि  ग्लॅमर्स होते.   
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)


तिचे हे नवीन बोल्ड अवतार बघून तिला ट्रोल केले जात आहे. 
Edited By- Priya Dixit