Biodata Maker marathi
✕

राणादा-पाठकबाई पुन्हा ‘फाइल नंबर 498A’मध्ये एकत्र

Updated: बुधवार, 20 जुलै 2022 (17:33 IST)
   
मल्हार गणेश दिग्दर्शित, आरती श्रीधर तावरे निर्मित आणि मनीष हर्ष मुव्हीज प्रस्तुत, श्रीधर तावरे यांनी लिहिलेल्या  ‘फाइल नंबर 498A’श्रीधर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे. संवाद आणि गीत आशिष निनगुरकर यांचे आहेत. स्वप्नील-प्रफुल्ल यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या चित्रपटाची कथा सांगते की, कायद्याच्या ‘फाइल नंबर 498A’अंतर्गत एक तरुण कसा अडकतो.  या चित्रपटात हार्दिक आणि अक्षय पहिल्यांदाच एकत्र येणार असून, या नावामुळेच उत्सुकता निर्माण झाली आहे, त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.
 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी, मुंबईतील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचाही उल्लेख

पुढील लेख
Show comments