शुक्रवार, 23 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2016 (11:12 IST)

'सैराट’च्या कन्नड भाषेतील रिमेकमध्ये रिंकु राजगुरूच नायिका

rinku rajguru
सैराट’ चित्रपटाच्या कन्नड भाषेतील रिमेकमध्ये रिंकु राजगुरूच नायिका बनली आहे. तर साऊथ इंडियातील प्रसिध्द खलनायक सत्यप्रकाश यांचा मुलगा सी. बी. राज. कन्नड ‘सैराट’चे दिग्दर्शन एस. नारायण करीत आहेत. चित्रपटाचे शूटींग सुरू झाले आहे. कन्नड ‘सैराट’चे दिग्दर्शन एस. नारायण करीत आहेत. सुमारे १२०० हून अधिक मुलींचे ऑडिशन कन्नड चित्रपटासाठी घेण्यात आले होते. मात्र आर्चीच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल असा एकही चेहरा यामध्ये निर्माता रॉकलाईन रमेश यांना सापडला नव्हता. अखेरीस दिग्दर्शक एस. नारायण यांनी रिंकु राजगुरुने ही भूमिका करावी अशी इच्छा व्यक्त केली होती.