suvichar
✕

संघाचा सुपरस्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची शस्त्रक्रिया यशस्वी झाली; पुनरागमनाबद्दल म्हटले....

Updated: गुरूवार, 26 जून 2025 (10:20 IST)
 
मिळालेल्या माहितनुसार स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नाही आणि तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही भाग घेत नाही. तो शेवटचा मुंबई टी-२० लीगमध्ये खेळताना दिसला होता. आता त्याचे जर्मनीतील म्युनिक येथे यशस्वी ऑपरेशन झाले आहे. सूर्य हा भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे आणि तो जलद गतीने धावा काढण्यासाठी ओळखला जातो.
 
सूर्यकुमार यादवने स्वतः ही माहिती दिली
सूर्यकुमार यादवने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पोस्ट करून लिहिले आहे की त्याच्यावर खालच्या ओटीपोटात स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर मी बरा होण्याच्या मार्गावर आहे हे कळवताना आनंद होत आहे. मी पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.
 
सूर्या हा स्फोटक फलंदाजीत तज्ज्ञ आहे
सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 
ALSO READ: IND vs ENG: ऋषभ पंतला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ICC ने दिली ही शिक्षा
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

जय शाह यांची सलग दुसऱ्यांदा ICC अध्यक्षपदी निवड; २०२८ ऑलिम्पिकवर राहणार विशेष लक्ष

टीम इंडिया पुढच्या महिन्यात एकदिवसीय मालिका खेळणार; रोहित आणि विराट सुद्धा दिसणार!

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका कधी सुरू होणार? संपूर्ण वेळापत्रक पहा

अंडर-१९ आशिया चषकावर भारताची मोहोर; अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव

टीम इंडियाने १९ वर्षांखालील आशिया कपचे विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments