रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

सेहवागचे भाकीत

पुणे- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत विराटचा संघ ही मालिका 3-0 किंवा 3-1 अशी जिंकले. असे भाकीत वर्तवले आहे ते भारताचा माजी सलामीवीर विरेंदर सेहवागने. हा भारतीय संघ समतोल असून संघाचे तेज गोलंदाज व स्पिनर्समध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. कोहली व त्याच्या फलंदाजांच्या कामगिरी विषयी आपण जाणतोच.
 
परदेशातही मालिका विजय साजरा करण्याची क्षमता सध्याच्या भारतीय संघात आहे, असे मत सेहवागने व्यक्त केले आहे.